जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांचा आळंदीकरांकडून विशेष सन्मान…

दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक

पुणे : माझी वसुंधरा अभियान ३.० अंतर्गत उच्चतम सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यासाठीचा राज्यस्तरावरील पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार पुणे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांना जाहीर झाला आहे.

       त्यानिमित्ताने आळंदीकर ग्रामस्थांच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांचा विशेष सत्कार करण्यात आला यावेळी आळंदी नगरपरीषदेचे माजी विरोधी पक्षनेते डी.डी. भोसले पाटील, इंद्रायणी सेवा फौंडेशनचे अध्यक्ष विठ्ठलराव शिंदे, शिरीष कारेकर, अरुण बडगुजर, जनार्दन पितळे, कोमल शिंदे, पुरुषोत्तम महाराज हिंगणकर, दादासाहेब कारंडे, डॉ.सुनिल वाघमारे, के.डी.शिवले उपस्थित होते.