महिला काँग्रेस कमेटी चिमूरच्या सौजन्याने भव्य रक्षाबंधन कार्यक्रम सदभावना पुर्वक संपन्न..

 

अरमान बरसागडे

तालुका प्रतिनिधी चिमूर

दखल न्यूज भारत

 

    आज महिला काँग्रेस कमिटीच्या सौजन्याने चिमूर तालुक्याच्या प्रत्येक गावाच्या सहभागाकरीता भव्य रक्षाबंधन या कार्यक्रमाचे आयोजन शेतकरी भवन चिमूर येथे करण्यात आले होते.सदर कार्यक्रम सदभावना पुर्वक आज संपन्न झाला. 

      कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रा.राम राऊत सहसचिव महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस सेवादल हे होते तर

कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून सौ. रूतिका डफ (मसमारे) शहर अध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघ नागपूर यांची आवर्जून उपस्थिती होती. 

         विशेष अतिथी म्हूणन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सतीश वारजूकर,सौ. नम्रता ठेमसकर जिल्हाध्यक्ष महिला काँग्रेस कमिटी चंद्रपूर,सौ.नितुताई गुरपुडे अध्यक्ष चिमूर विधानसभा महिला काँग्रेस कमिटी,सौ.अनिता सतीश वारजूकर,प्रमुख पाहुणे म्हणून विजय पाटील गावंडे तालुका अध्यक्ष,काँग्रेस कमिटी विलास डांगे तालुका अध्यक्ष ओबीसी सेल,किशोरजी शिंगरे माजी अध्यक्ष कॉंग्रेस सेवा दल चिमूर,काँग्रेस कमिटी जिल्हा सरचिटनिस गजानन बुटके,साईश वारजुकर महासचिव महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कमिटी,रोशन ढोक चिमूर विधानसभा युवक कांग्रेस अध्यक्ष,शहर अध्यक्ष अविनाश अगडे,पर्यावरण तालुका अध्यक्ष प्रदीपजी तर्वेकर,उपाध्यक्ष रहेमान पठाण,लटारुजी सूर्यवंशी,विनित वनिताई मगरे अध्यक्ष तालुका महिला काँग्रेस कमिटी चिमूर, गीतांजलीताई थुटे महिला शहर काँग्रेस कमिटी चिमूर,माजी अध्यक्ष सौ.सविताताई चौधरी,माजी पंचायत समिती सदस्य सौ.भावनाताई बावनकर,माजी नगरसेवक सौ.सीमाताई बुटके,ममताताई भिमटे,सौ.नर्मदाताई रामटेके,सौ.कमलताई राऊत,सौ.किरणताई बहादुरे,सौ. प्रिती दीडमुठे,गिताताई रानडे,सौ.प्रज्वलाताई गावंडे,सहेनाज अन्सारी,सौ. दुर्गाताई वैरागडे प्रामुख्याने उपस्थित होते.

            या कार्यक्रमाचे सूत्र संचालक नागभीड तालुका कांग्रेस कमेटी अध्यक्ष प्रणयाताई गड्डंमवार यांनी केले.