आरमोरी तालुक्यात भारत राष्ट्र समिती च्या सभासद नोंदणी अभियानाचा शुभारंभ…

 

रुपेश बारापात्रे

शहर प्रतिनिधी

 

 आरमोरी तालुक्यात दिपक दादा आञाम भारत राष्ट्र समितीचे नेते अहेरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तथा विभागीय अध्यक्ष ‌आविसं यांच्या मार्गदर्शनाखाली आरमोरी तालुक्यातील लोहारा,शिवणी खुर्द ,रामाळा,ठाणेगांव,मेंडेबोडी, शंकरनगर,इतर ग्रामीण परिसरात चुन्नीलाल मोटघरे, ऋषि भाऊ सहारे,रुपेश बारापाञे यांचे नेतृत्वात

    आरमोरी तालुक्यातील खालील गांवापासुन कुलकुली,तुलतुली,मांगदा, कोसरी, नवरगाव,सालमारा,करपडा,मोहटोला,कुकडी,विहिरगांव,नरोटी चक,नरोटी माल,बोरी,देशपूर इत्यादी गावात भारत राष्ट्र समिती चे सभासद अभियाना ला शुभारंभ करण्यात आले असुन पार्टी सभासद महिला सेल, किसान सभा,कार्यकाणी करण्यात आली.गावागात भारत राष्ट्र समिती पक्षाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.