Home देशविदेश मी या देशाचा मालक आहे,येथील सर्व व्यवस्थेतील घटक माझे नोकर आहेत…

मी या देशाचा मालक आहे,येथील सर्व व्यवस्थेतील घटक माझे नोकर आहेत…

          मी या देशाचा मालक आहे. येथील सर्व व्यवस्थेतील घटक माझे नोकर आहेत.हा आत्मविश्वास संविधानातून जोपर्यंत माझ्यात निर्माण होत नाही.तोपर्यंत मी या देशाचा जबाबदार व संविधाननिष्ठ नागरिक म्हणून सिद्ध होऊ शकत नाही…

       हा देश माझा आहे आणि मी या देशाचा आहे. ही केवळ भावना नव्हे तर दृढ आत्मविश्वास आमच्यात निर्माण झालाच पाहिजे.तरच आम्ही स्वतःला,देशाला,लोकशाहीला आणि संविधानाला वाचवू शकतो.

      येथील नालायक व नितिभ्रष्ट असलेले आणि स्वतःच्या आईवर बलात्कार करणारे राजकीय नेते….

” नरम,गरम आणि बेशरम तोच राजकारणी.”

        डॉ.बाबासाहेब आंबेडकर

        नितिभ्रष्ट आणि राजकारण्यांचे बटीक झालेले UPSC च्या आणि SPSC च्या कारखान्यातून निर्माण झालेले स्टँडर्ड गुलाम…

        यांच्या पावलावर पाऊल ठेऊन सावली होऊन जाणारी शिक्षक,प्राध्यापक,पी.एच.डी. धारक डॉक्टर्स, साहित्यिक केवळ शब्दात अडकणारी आणि आम्हालाही अडकवून ठेवणारी…

    ” Half knowledge are very dangers.”

          ही नाकर्ती आणि कपाळकरंटी, षंढ माता – पित्याच्या ( व्यवस्थेच्या ) पोटी जन्मलेली ही औलाद….

     वरील सर्वच क्षेत्रातील नालायक औलादीचा एकच बाप आहे. तो म्हणजे केवळ आणि केवळ……

       आर्यचाणक्य ( विष्णुगुप्त कौटिल्य ) याची उत्पती म्हणजे मनुस्मृतीतून झालेली.म्हणूनच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीच जाळून टाकली. तेही RSS च्या जन्मानंतर अवघ्या दोनच वर्षात.म्हणजे बाबासाहेबांनी पाळण्यातच RSS रुपी बाळाच्या नरडीचा घोट घेतला!

       या देशात आणि जगात निसर्गाचे व मानवतावादाचे अर्थात संपूर्ण सजीवसृष्टीचे दुश्मन केवळ पुढील मंडळीच आहे…

      (1) आर्य ( ब्राम्हण्य वृत्तीचे दोन पायाचे राक्षस, ज्यांना कोणताही स्वतःचा देश नाही. कोणतीही सुसंस्कृती नाही).

      (2) यांच्या पावलावर पाऊल ठेऊन इतरांना गुलाम बनवणारी प्रथम वर्णीलेली वरील प्रकारची सर्व स्वतःला विद्वान समजणारी पण खोटे विद्वान असलेली जबाबदार मंडळी.

     हेच खऱ्या अर्थाने या देशाचे, संविधानाचे, लोकशाहीचे सिंधू संस्कृतीचे मारेकरी व दुश्मन आहेत…

या सर्वांवर उपाय एकच….

डॉ.बाबासाहेब आंबेडकर ( लिखित)..

      “भारताच्या संविधानातून,”आम्ही भारताचे लोक,स्वतःप्रत अधिनियमित आणि अंगीकृत करण्याची शपथ प्रत्यक्षात उतरवलो.तरच ही या देशाचे नागरिक ठरू.

अन्यथा….

     आम्ही ( देशाचे नागरिक ) या देशाच्या दुश्मनांचे गुलामांचे गुलाम म्हणूनच जगत- जगत एक दिवस मातीत किंवा खाक होऊन जाऊ!

        या देशातील व जगातील तत्ववेत्ते आणि महापुरुषांच्या पोटी आम्ही जन्मलेली वांझोटी औलाद सिद्ध होऊ….

       “या देशात अल्पसंख्यांक अशी स्फ़ोटक शक्ती आहे,की तीने जर ठरवले तर एका दिवसात राज्याची बांधणीच उखडून टाकल्याशिवाय राहणार नाही.”:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर…

      वरील आत्मविश्वास दृढ करण्याची वेळ आम्हावर आलेली आहे.

आवाहनकर्ता व जागृतीचा कृतिशील लेखक…

   अनंत केरबाजी भवरे

संविधान विश्लेषक,रेणापूरकर,औरंगाबाद, 7875452689…