कृषी उत्पन्न बाजार समिती दर्यापूर चे संचालक साहेबराव भदे यांनी मुलाच्या नावावर पदाचा व अधिकाराचा घेतला आर्थिक लाभ..

 

युवराज डोंगरे/खल्लार

  उपसंपादक

दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक साहेबराव की भदे हे गेल्या ११ वर्षा पासून संचालक असून त्यांनी आपल्या मुलाच्या नावे कंत्राटी नोकर दाखवून घेतला लाखो रुपयाचा लाभ संचालकाला आर्थिक लाभ घेता येते काय ?

       अशा आशयाची तक्रार  भिमराव वि . कु-हाडे जागृत जबाबदार नागरीक लोतवाडा यांनी आयुक्त सहकार पणन आयुक्तालय शिवाजी नगर पुणे यांना सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय दर्यापूर मार्फत दिली असून सहकारी कायद्या ची पायमल्ली केली असून व आर्थिक लाभ घेतला असून यां प्रकरणाची निष्पक्षणे चौकशी करूण त्यांनी पदाचा दुरुपयोग केल्या मुळे व मुलाला आर्थिक लाभ देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केल्याने त्यांचे पद रद्द करावे. अश्या आशयाची तक्रार केली आहे .