शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
दक्षिण कोरियात भारताचे प्रतिनिधित्व करणारी कु.मेहंदी चंदनखेडे यांचे नुकतेच नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथे आगमन झाले.त्यावेळी अनेकांनी त्यांचे थाटात स्वागत केले.
मेहंदी यांची पुण्याच्या फरगुशन काॅलेज मधून दक्षिण कोरिया येथे एका प्रोजेक्ट प्रेझेंटेशनच्या संदर्भात निवड झाली होती.
तिथे त्यांनी प्रथम क्रमांकासह गोल्ड मेडल प्राप्त करीत स्वतः सोबत देशाचे नाव रोशन केले आहे.
उच्च शिक्षित मेहंदी ही उमरेडच्या महाराष्ट्र प्रांतिक महासभेच्या जेष्ठ पदाधिकारी, सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख तथा महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं महिला व्हाॅट्सअप गृपच्या सदस्य सोनाली चंदनखेडे यांची ही लाडकी कन्या आहेत.
उल्लेखनीय कामगिरीचे अभिनंदन!
दक्षिण कोरियात यशस्वी व उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या मेहंदी चंदनखेडे यांचे नागपूरच्या समाजसेविका तथा योगशिक्षिका मायाताई कोसरे, जेष्ठ साहित्यिक अधिवक्ता मेघा धोटे, जेष्ठ लेखिका विजया भांगे,जेष्ठ साहित्यिक विजया तत्वादी,विदर्भातील प्रख्यात कवयित्री शैला चिमड्यालवार, वैजयंती गहुकर,चंद्रपूरच्या सेवानिवृत्त नायब तहसिलदार साधना धकाते, अधिवक्ता अंजली गुंडावार, संजीवनी धांडे, वास्तुविशारद शिवानी प्रमोद झाडे, रांगोळी आर्टिस्ट साक्षी वाडगूरे, रश्मि पचारे,संगित विशारद रश्मि हिवरे, सीमा पाटील,अश्विनी दीक्षीत, प्रियंका बेन्द्रे, अधिवक्ता सारिका टेंभरे,प्रांजू मखरे, प्रियंका गायकवाड,सुवर्णा लोखंडे, कोकीळा पोटदुखे, मीनाक्षी गुजरकर, अपर्णा चिडे, विद्या पिंजरकर,कविता जुमडे,सहज सुचलंच्या मुख्य संयोजिका तथा समाजसेविका रंज्जू दिलीप मोडक, सहसंयोजिका नलिनी आडपवार मूल नगरीतील समाजसेविका चंदा कामडी, समता बन्सोड, फर्जना शेख, अधिवक्ता हिमानी वाकुडकर, राणी पाल,पुनम मडावी, चंद्रपूरच्या जेष्ठ कवयित्री विद्या पिंजरकर,भद्रावतीच्या रजनी रणदिवे,किरण साळवी, नाशिकच्या चैताली आतराम, ठाण्याच्या सुपरिचित कवयित्री कु.मंगल मिसाळ, पुण्याच्या पत्रकार कु.स्नेहा मडावी, गडचिरोलीच्या अधिवक्ता कविता मोहरकर, मनिषा मडावी, प्रियंका आत्राम,सरोज हिवरे, सविता कोट्टी,अल्का मोटघरे, रजनी सुनिल रामटेके,अल्का सदावर्ते, गायत्री श्रीरामे, पुजा मंगाम, अश्विनी रायपूरे,माधूरी सोनटक्के, रिना तेलंग, उज्वला निमगडे, नूपुर मोडक, अंजली इटनकर कविता दिकोंडवार,पोर्णिमा किर्तीवार, प्रियंका ठाकरे, सरीता सारवे, वंदना हातगांवकर, रजनी पोयाम, नजमा शेख,प्रा.वैशाली राऊत नयना झाडे, जयश्री मंगरूळकर करुणा गावंडे, प्रांजली दिकोंडवार,उषा भालेराव, अर्चना सुतार, अर्चना समर्थ जागतिक पुरस्कार कवयित्री अर्चना सुतार, मनिषा माथनकर, डॉ.स्मिता मेहेत्रे,प्रा.सुनंदा पाटील,प्रविणा वाघाडे,विमल काटकर, संगिता राजेश पिसे आदिंनी त्यांचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.





