Home Maharashtra युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या चिमूर तालुका युवक अध्यक्षपदी शुभम गजभिये यांची नियुक्ती!…

युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या चिमूर तालुका युवक अध्यक्षपदी शुभम गजभिये यांची नियुक्ती!…

दिक्षा कऱ्हाडे 

  वृत्त संपादीका 

       शुभम गजभिये हे तरुण पत्रकार असून त्यांना सामाजिक जाणीव आहे.याचबरोबर ते लोकहितासाठी सतर्क राहून बातम्यांचे संकलन करताना.

          पत्रकार म्हणून सामाजिक स्तरावरील शुभम गजभिये यांच्या उत्तम कर्तव्याची दखल घेत युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.गणेश आर.कचकल्वार यांनी शुभम गजभिये यांची चिमूर तालुका युवा ग्रामीण अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

            शुभम गजभिये यांची चिमूर तालुका युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे…