माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेत्रुत्वात ग्रामपंचायत पोटनिवडणुक साठी आविस व अजयभाऊ मित्र परिवार कडून नामांकन दाखल….

डॉ.जगदीश वेन्नम

   संपादक

ग्रामपंचायत व्येंकटरावपेठा व नागेपल्ली येते ग्रामपंचायत साठी निवडणुका होणार असून आज व्येंकटरावपेठा पोटनिवडणुक साठी नामांकन अर्ज मनिषा रविंद्र सडमेक व ग्रामपंचायत नागेपल्ली साठी मंजुषा अविनाश गावडे यांचे नामांकन अर्ज दाखल केले.निवडणुक निर्णय अधिकारी चव्हाण साहेब डी.मडावी साहेब यांचा कडे तहसील कार्यालयात नामांकन अर्ज दाखल केले.

           यावेळी उपस्थित माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम,माजी पंचायत समिती सभापती भास्करभाऊ तलांडे,माजी सभापती सुरेखा आलाम, माजी जिल्हा परिषद सदस्य सुनीत कूसनाके,नगर पंचायत नगरसेवक प्रशांत गोडशेलवार,ग्रामपंचायत सदस्य व कृषि उत्पन्न बाजार समिती संचालक राकेश कुळमेथे,नरेंद्र गर्गम,विनोद रामटेके,रविंद्र सडमेक,श्यामभाऊ ओंडरे प्रकाश दुर्गेसह आविसं व अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.