राजेंद्र रामटेके
विशेष प्रतिनिधी
दिनांक ०६/०१/२०२६ रोज मंगळवारला तालुका कृषी कार्यालय कुरखेडा तर्फे तहसील कार्यालय कुरखेडा येथील सभागृहामध्ये एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी सर्व इच्छुक शेतकरी,महिला,महिला बचत गट,महिला उद्योग गट,पुरुष उद्योग गट,सर्व शेतकरी किंवा भूमीहीन सुद्धा या कार्यशाळेला उपस्थित राहू शकतात असे तालुका कृषी अधिकारी यांनी म्हटले आहे.


