Home Social मातंगपुरा बनोसा येथे लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी…

मातंगपुरा बनोसा येथे लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी…

युवराज डोंगरे/खल्लार 

         उपसंपादक 

        दर्यापूरच्या बनोसा भागात मातंगपूरा येथे आज 1ऑगस्टला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

        लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर विविध मान्यवरांनी प्रकाश टाकत त्यांच्या कार्याला उजाळा दिला दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मातंगपुरा बनोसा येथे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

       यावेळी दर्यापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकळे, ईश्वर बुंदिले, दर्यापूर शहर अध्यक्ष आतिश शिरभाते,रामूशेठ मालपाणी,प्रकाश चव्हाण, दिलीप चव्हाण,रामेश्वर तांडेकर आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

          यावेळी ईश्वर खंडारे,अजय खंडारे प्रवीण पाटोळे राजू खंडारे, सिताराम खंडारे,रमेश पाटोळे, पवन खंडारे, श्याम अंभोरे, अष्टम जोंधळे, अक्षम जोंधळे,बजरंग खंडारे, किशन कलाने, शुभम खंडारे, श्याम खंडारे,दिलीप खंडारे,विजय खंडारे, सुरेश वाळसे,विनोद वाघमारे, सागर खंडारे, रवी तायडे, विक्रम खंडारे, अजय शेलार, आकाश वाळसे , अतुल नागपुरे, शिवा खंडारे, सतिश जोंधळे, नागेश मोरे रोशन कलाने, रव तायडे, अभी इंगळे, आदी मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते.