राकेश चव्हाण
कूरखेडा तालुका प्रतिनिधि
येंगलखेडा येथील रहिवासी जेष्ठ साई भक्त जैराम डोमाजी बोरकर वय ८६ वर्ष. रा. येंगलखेडा यांचे आज दि.८ मे, रोज शुक्रवारला सकाळी ९:२५ वा वृदधापकाळाने भीमराव दहिवले सर आंबेडकर वार्ड कुरखेडा येथे निधन झाले.
त्यांच्यावर सती नदीघाटावर दुपारनंतर ४वा अंत्यसंस्कार करण्यात येतील.ते कूरखेडा तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष रमेश जी बोरकर यांचे वडिल होते.



