Home Social गट ग्रामपंचायत गेवर्धाचा स्तुत उपक्रम,सार्वजनीक वाचनालयाचे उद्घाटन…

गट ग्रामपंचायत गेवर्धाचा स्तुत उपक्रम,सार्वजनीक वाचनालयाचे उद्घाटन…

    राकेश चव्हाण 

कूरखेडा तालुका प्रतिनिधी 

        गट ग्रामपंचायत गेवर्धा येथे ग्रामपंचायत अंतर्गत गावातील युवक – युवतींना स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करण्याच्या दृष्टीकोनातुन राजीव गांधी सेवा केंद्रातील एका कक्षखोलीत सार्वजनिक वाचनालयाचे शुभारंभ प्रशासक सौ. सुषमा मडावी यांचे हस्ते करण्यात आले.

         याप्रसंगी माजी ग्रा.पं. सदस्य रोशन सय्यद,हेमंत शिडाम,आशिष टेमुर्णे,तंटामुक्ती सदस्य चरणदास मडावी,महिला ग्रामसंघाचे पाटणकर सर, तन्वी गेडाम,कुमुद मेश्राम, माधुरी नंदेश्वर, खेमराज मडावी, कल्पक बुद्धे, विक्की गोबाडे,कुसुम मस्के, मनीषा कुळमेथे,निराशा वट्टी,शिला बाळबुद्धे,रविंद्र इंदूरकर,हर्षवर्धन मडावी, ग्रा.पं.कर्मचारी कृष्णा मस्के,दिनेश कावळे,मुकेश बोरकर,विनोद गावळे, ज्ञानेश्वर मस्के,अमिता नहामुर्ते आदी उपस्थित होते.