राकेश चव्हाण
तालुका प्रतिनिधी कुरखेडा..
विश्वारत्न महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती आज सायंकाळी भव्य दिव्य मिरवणूक लेझीम पथक सह कुरखेडा शहरात काढण्यात आली.
मिरवणुक कुंभीटोला रोड परिसरात येताच आशिषभाऊ काळे,भावेश मुंगणकर,उसमाण पठाण,आसिफ शेख,राकेश चव्हाण,भाश्कर गुंडरे सह मित्र परिवार तर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले व सर्व बाबासाहेबांच्या अनुयायांना शरबतचे वाटप करण्यात आले.
या मिरवणूकीत एड.उमेश वालदे,अक्की सांगोळे,रोहित ढवळे,रमेश नंदेश्वर,हिरा वाल्दे,नगरसेविका हेमलता नंदेश्वर,अर्चना वाल्दे,सह शेकडो बौद्ध बांधव उपस्थीत होते.



