Home Social राणी सखी मंचच्या संयोजिका पदी चंद्रपूरच्या समाजसेविका प्रियंका चिताडे यांची नियुक्ती! 

राणी सखी मंचच्या संयोजिका पदी चंद्रपूरच्या समाजसेविका प्रियंका चिताडे यांची नियुक्ती! 

शुभम गजभिये

  विशेष प्रतिनिधी

      नवनिर्मिती राणी सखी मंच या व्हाॅट्सअप ग्रुपच्या मुख्य संयोजिका पदी चंद्रपूरच्या सुपरिचित समाजसेविका प्रियंका चिताडे यांची काल नियुक्ती करण्यात आली आहे.

       सदरहु नियुक्ती महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका नागपूरच्या समाजसेविका मायाताई कोसरे,अधिवक्ता मेघा धोटे,शैला चिमड्यालवार,साधना धकाते,रंज्जू मोडक व नलिनी आडपवार यांनी केली आहे.

        प्रियंका चिताडे या उच्च शिक्षित असून सामाजिक क्षेत्रात त्यांचे कार्य अतिशय उल्लेखनीय व मोलाचे आहेत.