शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
चिमूर तालुक्यातील मौजा पळसगांव (पि.) येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाप्रसंगी पळसगांव येथील सरपंच सरिता गुरुनुले,उपसरपंच तुळसिदास शेरकुरे,ग्रामपंचायत सदस्य तथा रोजगार हमी कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रदिप गजभिये,सदस्य हपिज शेख,ग्रामपंचायत सदस्या सरिता मेश्राम,पोलिस पाटील रागिना दडमल,जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक जनार्धन देहारे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रकाश ढोक,अंगणवाडी कर्मचारी रामकला पाटील,शिला मोहुर्ले,संघमित्रा खोब्रागडे,प्रियंका गोरडवार,श्वेता रामटेके,अतिशा चौधरी,सि.आर.पि.अंजिरा गजभिये,शिवानी माध्यमिक विद्यालयचे शिक्षक,स्वामी विवेकानंद शाळेचे शिक्षक, आशा वर्कर वैशाली पाटील, गुळधे,विद्यार्थी,गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



