शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
सावरी बीड येथे सिकलसेल सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले,सिकलसेलंचे सर्वेक्षण मौजा सावरी (बिड) गावासह परिसरातील विविध गावात होणार आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि उद्घाटन सरपंच लोकनाथ रामटेके यांनी केले.dr चौधरी यांनी विस्तृत मार्गदर्शन केले,संचालन भिडेकर साहेब यांनी केले,प्रास्ताविक राजेंद्र गोरा यांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. चौधरी सर,प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच रामटेके,तसेच भिडेकर साहेब (HA), irpate सिस्टर (LHV), प्रशांत धोंगडे (फार्मासिस्ट),राजेंद्र गोरा (LSO ),कु मोनिका गजभिये (आरोग्य सेविका), श्री.वाघमारे जी (आरोग्य सेवक) इत्यादी कर्मचारी उपस्थित होते..
सुरेश मेश्राम (संगणक परिचालक) उज्ज्वला मेश्राम आशा वर्कर हे सुद्धा उपस्थित होते.




