Home Social जगतगुरू रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी श्रीक्षेत्र नाणीजधाम संस्थानातर्फे धर्मापुरी येथे रक्तदान… 

जगतगुरू रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी श्रीक्षेत्र नाणीजधाम संस्थानातर्फे धर्मापुरी येथे रक्तदान… 

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्यूज भारत 

साकोली :- अनंत विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी यांच्या संस्थानातर्फे प्रतिवर्षी रक्तदान शिबिर आयोजित होत असतात. साकोली तालुक्यात धर्मापुरी या ठिकाणी रक्तदान शिबिर पार पडला…

         हदि 11जानेवारी 2026च्या रक्तदान शिबिराचे उदघाट्न माधवी भागवत बडवाईक सरपंचा तसेच अध्यक्ष म्हणून पुष्पा खोटले सरपंचा,राजेश भेंडारकर उपसरपंच,भागवत बड वाईक,रंजना दडेमल,सौरभ खोटेले,जि.निरीक्षक संतोष भुरे,मुन्नालाल मोटघरे साहेब,जि.सेवाध्यक्ष नितेश वंजारी,आशिष बालपांडे,प्रशांत कुंजेकर,कोमल गाडबैल,तालुकाध्यक्ष के.डी.लांजेवार,आनंदराव पुराम,मिरा गभने,रेखा प्रत्येके,सुधीर हेमने,खुमचंद राणे,प्रज्योत ब्राम्हणकर,नरेंद्र मटाले,रोहित निंबेकर,चेतन समरीत,ज्योतीताई ब्राम्हणकर,ममता किशोर शेंडे,शांताराम प्रत्येके,लक्ष्मन राऊत,अनिलजी कापगते, संजय चाचेरे,कुणाल ब्राम्हणकर, प्रभुदास कापगते व संपूर्ण तालुका सेवा समिती, धर्मापुरी,गडकुंभली,जांभळी,सावरबंध,खंडाळा,किटाळी या सेवा केंद्रातील पदाधिकारी सर्व गुरुबंधू,गुरुभगिनी उपस्थित होते. रक्तदान शिबिरामध्ये 101रक्तदात्यांनी रक्तदान केले.

           कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शेषराव सावसाकडे,हेमलता डोये,पुष्पा कुंभरे,रेखा भेंडारकर,सौरव खोटेले,भूषण हाडगे,निशांत पात्रिकर,कैलास हटकर,खुशाल खडगे,ललित कळपते,तिलक बडवाईक निर्वाण,मेघनाथे खंडाळा तसेच सर्व गुरुबंधू गुरु भगिनींनी मोलाचे सहकार्य केले.