बाळासाहेब सुतार
नीरा नरसिंहपूर प्रतिनिधी
पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील पोपट कृष्णा कांबळे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. निधना समयी वय वर्ष 70 वर्षे होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन सुना, नातवंडे आसा मोठा परिवार आहे. धार्मिक व लेझीम क्षेत्रामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. पुणे शहर पोलीस अधिकारी हानुमंत कांबळे व बापूराव कांबळे यांचे ते वडील होते.



