“संविधाननिष्ठ जबाबदार भारतीय नागरिकांनो,
सप्रेम नमस्कार….
जय जिनेंद्र…
अस्सलाम वालेकुम….
सतश्री अकाल…
जय हरी…
राम राम…
गूड मॉर्निंग…
जयभिम…
जय संविधान…
माझ्या निर्मात्याने 75वर्षांपूर्वी तुम्हा सर्वाना एक शपथ दिलेली होती की तुम्ही ” आम्ही भारताचे लोक ” या हक्कातून आणि स्वतःप्रत हे संविधान अधिनियमित आणि अंगीकृत करून कर्तव्यातून सिद्ध करण्यासाठी मी प्रथम व अंतिमता भारतीय असल्याची शपथ दिली होती. तुम्ही ही शपथ अवघ्या 75 वर्षात कायमचे विसरून पुन्हा जाती धर्माच्या डबक्यात अडकल्यामुळे मला केवळ “जय संविधान ” ऐवजी वेगवेगळे नमस्कार करावे लागले…….!
याचा अर्थ काय……?
याचा अर्थ एवढाच की तुमच्यावर माझ्या विरोधकांनी म्हणजे RSS ने जे माझ्या जन्मापूर्वी हजारो वर्षांपासून तुम्हाला कायमचे गुलामीत राहण्यासाठी कूसंस्कार केले होते त्याच्या बाहेर पडायला कुणीही तयार नाही. एवढेच काय माझ्या निर्मात्याचे सोडा, तुम्ही ज्यांना कुणाला माझ्या ऐवजी महापुरुष किंवा महामाता आदर्श मानता……..
त्यांच्या विचार क्रांतीशी सुद्धा तुम्हांला काहीही घेणे देणे नाही. तसं घेणं देणं असतं तर तुम्ही 100% मला आणि लोकशाहीला ICU मध्ये ढकललंच नसतं……!
या देशालाच नव्हे, या विश्वालाच नव्हे, तर संपूर्ण निर्जीव सृष्टीच्या साहाय्याने संपूर्ण सजीवसृष्टीचे कल्याण साधणारी केवळ मी एकटीच आहे. माणसाला धर्माची जर गरज भासतच असेल तर त्या प्रत्येकाने त्याचा वयक्तिक धर्म आपापल्या घरात ठेवावा आणि बाहेर सर्वांच्या कल्याणाचा मानवता धर्म आंगीकारावा आणि या धर्माचा पवित्र ग्रंथ म्हणजे केवळ माझाच आदर्श तुमच्याकडे असावा. हीच अपेक्षा माझ्या निर्मात्याने तुमच्याकडून केली होती. परंतू तुम्ही सर्वांनी मिळून माझ्या निर्मात्याची ” संविधान क्रांती ” अवघ्या 75 वर्षात धुळीस मिळविली…….!
माझ्या निर्मात्यावर जे सर्वात जास्त हक्क सांगतात (केवळ जातीत जन्मलो म्हणून) त्यांनीच माझ्या हृदयात काय काय साठवून ठेवलय? त्याचा अजूनही हक्क सांगणाऱ्यांना सुद्धा पत्ता नाही…..!
ते केवळ म्हणतात कायदा माझ्या बापाचा…….
कलम का बादशहा……
संविधानाला कुणी हात जरी लावला तर आम्ही त्यांचे हात छाटून टाकू……
संविधान कुणी बदलूच शकत नाही……..
या फाजील आणि अति आत्मविश्वासामुळे यांच्यातील कर्तव्यश्यून्य, बेजबाबदार वृत्तीनेच माझ्या निर्मात्याचा विश्वासघात केला. माझ्यातील सवलतीने यांना ढेरीवरून हात फिरवण्याची संधी मिळाली आणि यांनी माझ्या निर्मात्यासहितआणि त्याच्या आदर्शासहित सर्वांनाच घरातील भिंतीवर टांगून कर्तव्यमुक्त होऊन ग्रंथातुन बाहेर येऊ न देता यांनी त्याच्यातच कायमचे बंदिस्त करून टाकले……!
बाकी इतरांना काय दोष देणार….?
बाकी बिचारे तर या ब्राम्हण्यवृत्तीचे पाणि वाहू वाहूच आजपर्यंत मेले आणि यापुढेही मरतील……!
अरे ज्या स्वातंत्र्य क्रांतिकारकांनी ( RSS वादी सावरकर वृत्तीच्या व्यतिरिक्त ) तुमच्या सर्वांसाठी स्वतःच्या व कुटुंबाच्या जीवाला बलिदान देण्यासाठी स्वतःची जात किंवा धर्म याचा विचार न करता केवळ देशाच्या स्वातंत्र्यासाठी एक क्षणही मागे पुढे पाहिले नाही……..
देशाच्या स्वातंत्र्यानंतर या देशाला पुन्हा कधीही गुलामीत जाऊ न देण्यासाठी माझ्या निर्मात्याने कायमचे उपचार मला जन्म देऊन केले……
या देशात तुम्ही सर्व ( ब्राम्हण्य वृत्ती व्यतिरिक्त RSS वादी व्यतिरिक्त आर्य सोडून ) आपल्या देशाच्या मुळ सिंधू संस्कृतीचे प्रतीक आहात. जे आज तुमच्यावर राज्य करतात ते येथील मुळनिवासी नव्हेत……
त्यांची DNA चाचणी केली तर ती तुम्हांला मॅच होणार नाही. ते संख्येने अतीअल्प असून सुद्धा तुम्हांला ते पुन्हा मानसिक गुलाम करू पाहतात. त्यासाठी ते मला आणि लोकशाहीला या ICU तुन संपवू इच्छितात. जर करता मी आणि लोकशाही संपलो तर हे RSS, मोहन भागवत, मोदी, शहा, फडणवीस, गडकरी आणि यांच्यासोबत असलेले लहान मोठे राजकीय मित्रपक्ष हे सर्वजण आणि त्यापेक्षा जास्त तुम्हीच जिम्मेदार असाल…..!
माझ्या निर्मात्याने तुम्हां सर्वाना तुमच्या जिवापेक्षाही मोलाचा असलेला एक मूलभूत अधिकार प्रदान केलेला आहे. तो म्हणजे मताचा अधिकार ( 240 वर्षांपूर्वी अमेरिकेत लोकशाही स्थापन होऊन सुद्धा तेथील महिलांना मतांचा अधिकार तुमच्यानंतर 1964 साली मिळाला )…..!
परंतू , या मताच्या अधिकाराचे रक्षण करण्याऐवजी, तुम्ही त्याला जात आणि धर्मात वाटून मोकळे झाले…….
तुमच्या आईवर बहिणीवर कुणी बलात्कार करत असेल, तर तुम्ही वडलांच्या परवानगीची वाट पाहणार का…….?
इथे EVM + VVPAT आणि आणि मतचोरीचे वेगवेगळे फंडे वापरून माझ्यावर आणि लोकशाहीवर ही RSS वादी ब्राम्हण्यवृत्ती प्रत्येक निवडणुकीत बलात्कार करत आहे……….
तुम्ही कुणाच्या परवानगीची वाट पाहत आहात…….?
का तुम्ही नपुंसक बापाचे नाजायज औलाद आहात…..!
असे असेल तर मी आणि लोकशाही आम्ही तुमच्यासारख्या नामर्दासाठी ICU तुन का बाहेर येऊ…..?
अरे जिथे पाच पाच वर्षे स्थानिक स्वराज्य संस्था, पंचायतींच्या निवडणूक होऊ शकत नाहीत. खुशाल तुम्ही या नेभळट व्यवस्थेला जाब न विचारता गुलामी सहन करता……!
तुम्हांला जिवंत राहण्याचा सुद्धा नैतिक अधिकार राहिला नाही……
तुम्हीही मरा किंवा RSS चे गुलाम म्हणून जगा. मलाही ICU त मरून जाऊ द्या. आणि माझ्यासोबतच सर्व महापुरुषांचे विचार आणि क्रांत्या सुद्धा संपवून टाका आणि RSS वादी ब्राम्हण्य वृतीलाच बाप समजून कायम त्यांच्या गुलामीत 75 वर्षांपूर्वीच्या गुलामीच्या काळोखात तडफडा…..!!!!!!!!!



