ऋषी सहारे
संपादक
गडचिरोली जिल्ह्यातील युवकांचे प्रेरणास्थान, कुशल नेतृत्व, प्रसंगी अडचणीत वेळेत धावुन येणारे, सामंजस, प्रेमळ स्वभावाचे धनी, फुले, शाहु, आंबेडकर विचारांचे वारसदार, व सामाजिक, सांस्कृतिक, आणि राजकीय भान असणारा दूरदृष्टी पूर्ण नेता,बहुजन समाजाचे विद्यमान युवराज आणि आझाद समाज पार्टी चा धगधगता तारा व अभ्यासू व्यक्तीमत्त्वाचे धनी आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज बनसोड साहेब यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून आज दि 19 ऑक्टोबर रोज रविवारला उप जिल्हा रुग्णालय कुरखेडा इथं ऋषी सहारे आझाद समाज पार्टी विधान सभा अध्यक्ष यांच्या नेतृत्वात व जिल्हा महा सचिव अंकुश कोकोडे, भूषण दुमाने तालुका प्रभारी, लोकेश लाडे तालुका अध्यक्ष, प्रशांत मेश्राम तालुका सचिव, सुभाष सलाम शिरपूर, या सर्वांच्या सहकार्य चे उपस्थितीत फळ वाटप करण्यात येऊन जिल्हा अध्यक्ष राज बनसोड सर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.



