दिक्षा कऱ्हाडे
वृत्त संपादिका
आंबेडकरी चळवळीचे सरसेनानी तथा रिपब्लिकन योद्धा,विदर्भातील आंबेडकरी चळवळीला प्राणप्रणाने जोपासणारे,बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनात ग्रामीण भागातील लोकांना शिक्षणाची गंगा वाहून आणणारे, आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते मारोतराव कांबळे यांचे आज नागपूर येथील किंग्स वे हाॅस्पिटल मध्ये उपचारादरम्यान निधन झाले.
ते शोषित,वंचित,पीडित लोकांना न्याय मिळवून देण्याचं सदोदित काम करीत होते.एक निष्ठावंत,आधारस्तंभ,मारोतराव कांबळे साहेब यांचे आज सायंकाळी सात वाजता नागपूर येथील किंग्स वे हॉस्पिटलमध्ये दुःखद निधन झाले.
त्यांना मनःपुर्वक तथा भावपूर्वक श्रद्धांजली!.



