Home क्रीडा तालुका स्तरीय कुस्ती स्पर्धे मध्ये साईनाथ विद्यालया बोरडाच्या विद्यार्थी पहलवानांनी मिळविले घवघवीत...

तालुका स्तरीय कुस्ती स्पर्धे मध्ये साईनाथ विद्यालया बोरडाच्या विद्यार्थी पहलवानांनी मिळविले घवघवीत यश….

    कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

पारशिवनी :- पारशिवनी तालुक्यातील क्रिंडा संकुल पारशिवनी येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये येथील विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. दि. १२ सप्टेंबर २०२५ रोजी क्रिडा संकुल येथे तालुकास्तरीय कुश्ती क्रीडा स्पर्धा पार पडल्या. त्यामध्ये येथील पारशिवनी तालुका क्रीडा सहायक अधिकारी हर्षाली घाटोले मॅडम यांचे उपस्थितित स्पर्धा पार पडल्या.

विजयी खेळाडू, अंडर 14, मध्ये

35 किलो 

तन्मय महादुले साईनाथ विद्यालय बोरडा प्रथम 

38 किलो 

 वीरेंद्र वैद्य साईनाथ विद्यालय बोरडा प्रथम 

41 किलो 

समीर मदनकर साईनाथ विद्यालय बोरडा प्रथम 

 अंडर 17 मधुन

41 ते 45 वजनगटा तून

प्रथमेश खंडाते धर्मराज विद्यालय कन्हान प्रथम 

55 किलो 

 अथर्व चांदेकर साईनाथ विद्यालय बोरडा प्रथम 

अंडर 19

57 किलो

आयुष वानखेडे नारायणा विद्यालय कन्हान प्रथम 

61 किलो 

            चेतन पोटभरे नारायणा विद्यालय कन्हान प्रथम त्यांची जिल्हा स्तरिय क्रिडा स्पर्धे साठी निवड झाल्याने प्रसंगी पारशिवनी तालुका कुस्तीगीर संघ अध्यक्ष, भिमराव जी वाडीभस्मे, उपाध्यक्ष, राकेश देशमुख सचिव, मोहन वकलकार व कोषाध्यक्ष दादाराव जी डेंगे, सदस्य श्रावण जी भोंन्दे, अमर मोहनकर,मारोती जी वानखेडे , जंगलुजी व सर्व शाळेतील क्रिडा शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले पुढील स्पर्धे साठी शुभेच्छा दिली.