युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वाढदिवसा निमित्ताने दर्यापूर येथिल उपजिल्हा रुग्णालयात दर्यापूर शहर काँग्रेस व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले.दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा हा स्तुत्य उपक्रम काँग्रेसच्या वतीने राबविण्यात आला.
यावेळी दर्यापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकळे, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनिल गावंडे अमरावती जिल्हा काँग्रेसचे महासचिव ईश्वर बुंदेले, दर्यापूर शहर काँग्रेस चे अध्यक्ष आतिष शिरभाते,खरेदी विक्री संघांचे उपाध्यक्ष प्रभाकर कोरपे, मधुकर पाचे, अजय वसू (ब्रदिया ),दिनेशसिंह चौव्हाण,असलम मंसूरी, विनोद वानखडे, दत्ता कुंभारकर, ॲड निशिकांत पाखरे, वसिम भाई,असलम घाणीवाले, सोनू शाह, रामेश्वर तांडेकर, दिपक मालखेडे, दिलीप गवई, शिवा इंगळे, मंगल बुंदिले,दादाराव इंगळे, प्रेमदास इंगळे, सागर काळे, सचिन धुर्वे, बबलू कुरेशी, नंदू गावंडे, कालूभाई, रामेश्वर चव्हाण, नितीन गावंडे, वैभव बागडे,प्रकाश चव्हाण,मनोज बोरेकर, गोपाल फलके सह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी काँग्रेस प्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते.



