ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्यूज भारत
साकोली :- पंचशील भिशी ग्रुप पंचशील बुद्ध विहार अजितबाबा चौक साकोलीच्या वतीने मुंबई येथे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते लोककला पुरस्कार आणि महाराष्ट्र पत्रकार संघ मुंबई यांच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ.संजय कोलते यांच्या हस्ते भंडारा जिल्ह्याचा कला साहित्य पुरस्कार मिळाला.
त्या बद्दल पंचशील भिशी ग्रुप तर्फे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.प्रमिलाताई टेम्भुरकर यांनी बुद्ध धम्म पुस्तक देऊन सन्मानित केले.
सत्कार प्रसंगी या नंतर सामाजिक शैक्षणिक, कार्यात ज्यांचा मोलाचा वाटा, आणि यश संपादन करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात येईल असे ठरले.
त्यावेळी उपस्थित भिशी ग्रुपच्या महिला सुरेखा उंदिरवाडे, वर्षा मेश्राम, पूजा मडामे, स्मिता राऊत, शालू कोटांगले, छबिला नंदेश्वर, शिल्पा पाटील, मनीषा खोब्रागडे, कीर्ती रंगारी, उत्तमा गडपायले, वर्षा खंडाळे, रजनी बांबोर्डे, विध्या कान्हेकर, काजल खंडाळे,बाली गजभिये,कांबळे बाई, टेम्भुरने बाई, पुना कांबळे, सूरज नंदेश्वर, सुनील राऊत, तिर्थानंद बोरकर, गणवीर आणि इतर भिशी ग्रुपच्या महिला उपासक उपासिका उपस्थित होते.



