Home Social मैत्री एक आधार फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांमार्फत विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप..‌

मैत्री एक आधार फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांमार्फत विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप..‌

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी..

     गोरगरिबांच्या मुलांना शैक्षणिक दृष्टिकोनातून हातभार लावला पाहिजे या उदात्त हेतूने मैत्री एक आधार फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांमार्फत विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले.

         2023 मध्ये या फाउंडेशन सामाजिक कार्य करण्याच्या दृष्टीने मैत्री एक आधार फाऊंडेशनची स्थापना सन २०२३ ला करण्यात आली.

         आधार फाऊंडेशनच्या माध्यमातून मुलांना बॅग व ईतर सामाजिक कार्य करण्यात येत आहे.मागील दोन वर्षांपासून गरजू मुलांना या फाउंडेशन मार्फत बॅग भेट देण्यात येत आहे.

           मैत्री एक आधार फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांमार्फत सातत्याने असे सामाजिक कार्य होत राहील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.