Home Social विठ्ठल मंदिर वार्डातील रथयात्रेत भाविकांची मोठ्या संख्येंने उपस्थिती! 

विठ्ठल मंदिर वार्डातील रथयात्रेत भाविकांची मोठ्या संख्येंने उपस्थिती! 

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी..

    चंद्रपूर शहरातील विठ्ठल मंदिर वार्डातील काल निघालेल्या रथ यात्रेत भाविकांसोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे युवा नेते परब गिरटकर व काही कार्यकर्ते उपस्थित झाले होते.

        या वेळी अनेक धार्मिक कार्यक्रमांचे मंदिर स्थळी आयोजन करण्यात आले होते.रथयात्रेत भक्तगणांची गर्दी मोठ्या संख्येने दिसून आली होती.दरवर्षी ही रथयात्रा निघत असते…