Home Social टायगर ग्रुपचे चिमूर तालुकाध्यक्ष रोहन नन्नावरे यांच्या वाढदिवसानिमित्त नेहरू प्राथमिक शाळा चिमूर...

टायगर ग्रुपचे चिमूर तालुकाध्यक्ष रोहन नन्नावरे यांच्या वाढदिवसानिमित्त नेहरू प्राथमिक शाळा चिमूर येथे करण्यात आले वृक्षारोपण… — उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथील रुग्णांना फूड कीडचे करण्यात आले वाटप…

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी..

       टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष तानाजी जाधव,टायगर ग्रुप वर्धा जिल्हा अध्यक्ष सुनील आण्णा मांगरूटकर,साई अण्णा तुलसीगिरी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष रहोन नन्नावरे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्याचा कार्यक्रम करण्यात आला.

            याचबरोबर ग्रामीण रुग्णालय चिमूर येथे जाऊन रुग्णांना फळांच्या किटचे पाटप करण्यात आले.

 

             याप्रसंगी विकास जांबुडे,विशाल शेंडे,निखिल गिरी,दीपक गिरी,पवन डोंगरवार,आकाश कापसे,शुभम मुंढरे,देवेंद्र वरखडे,अक्षय नागरीकर,राहुल खोबरे,दादू मसराम,प्रफुल नेवारे,इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.