शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यापुरतेच सहज सुचलंचे नाव राहिले नाही तर आता अख्ख्या महाराष्ट्रात सहज सुचलंचे नाव पोहचले आहे.
या साठी समाजसेविका मायाताई कोसरे अधिवक्ता मेघा धोटे,साधना धकाते, रजनी रणदिवे, विजया भांगे, विजया तत्वादी, शैला चिमड्यालवार, डॉ.कल्याणी सरोदे,अर्चना सुतार,चंदा कामडी, रंज्जू दिलीप मोडक,नलिनी आडपवार,संजीवनी धांडे,अधिवक्ता अंजली गुंडावार, संजीवनी धांडे, सविता कोट्टी, वैजयंती गहुकर,मेघा भांडारकर, मंगल मिसाळ,प्रांजू मखरे, प्रियंका गायकवाड, रश्मि हिवरे, रश्मि पचारे, साक्षी वाडगूरे, शिवानी झाडे,चैताली आतराम, प्रियंका आत्राम, संगिता राजेश पिसे, सीमा पाटील,अधिवक्ता सारिका टेंभरे, श्रध्दा परिमल,सरोज हिवरे,अंजली इटनकर, कविता दिकोंडवार, विद्या पिंजरकर अपर्णा चिडे, कोकीळा पोटदुखे, मीनाक्षी गुजरकर, अर्चना चावरे,अर्चना समर्थ,मनिषा मडावी, सुवर्णा लोखंडे,अधिवक्ता कविता मोहरकर,प्रा.वैशाली राऊत , डॉ.स्मिता मेहेत्रे,प्रा.सुनंदा पाटील, किरण साळवी,प्रियंका बेन्द्रे,माधूरी सोनटक्के,सोनाली चंदनखेडे यांच्यासह अन्य पदाधिकारी व सदस्यगणांचे मोलाचे योगदान लाभले असल्याची प्रतिक्रिया चंद्रपूर शहरातील गोल बाजार स्थित झाडे सौंदर्य प्रसाधनाच्या सहभागीदार वनिता प्रमोद झाडे यांनी या प्रतिनिधीशी आज बोलताना व्यक्त केली.
गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातील नामवंत व प्रख्यात काही साहित्यिक,समाजसेविका व कलावंत ह्या गृपवर जुळल्या गेल्या असून त्यांचे कार्य खरोखरच कौतुकास्पद व उल्लेखनीय असल्याच्या वनिता झाडे म्हणाल्या.
दरम्यान मेघा धोटे यांनी तीन महिन्यांपूर्वी वनिता झाडे यांच्या चंद्रपूर निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती.



