Home क्रीडा सोनाली व आईशा यांची महाराष्ट्र हॉकी संघात निवळ……

सोनाली व आईशा यांची महाराष्ट्र हॉकी संघात निवळ……

 प्रेम गावंडे

  उपसंपादक

दखल न्युज भारत

        नुकतीच पार पडलेली 8th वरिष्ठ राष्ट्रीय 6 साईड इंडोअर हॉकी स्पर्धा 2025 जी नाशिक मध्ये दिनांक 22 जून ते 24 जून दरम्यान खेळली गेली.

         या स्पर्धेसाठी चंद्रपूर चा सोनाली गावंडे व आईशा खान या दोन खेळाडूंची निवळ महाराष्ट्र संघात झाली. त्यांनी या स्पर्धेत आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.

        या पूर्वी सोनाली गावंडे येणे विदर्भ संघात वरिष्ठ गटात निवळ झाली होती.

       तसेच गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली चा हॉकी संघाचे सुध्या तिने प्रतिनिधित्व केले आहे.

       त्याचबरोबर आईशा खान हिने सुध्दा विदर्भ जुनिअर हॉकी संघात सहभाग नोंदवला आहे.

      त्याचबरोबर हे दोघेही हॉकी प्रोमोटर असोसिएशन चंद्रपूर चे सदस्य सुध्दा आहे.