Home Social भंडारा येथील अन्नपुरवठा निरीक्षण अधिकारी पी.आर. कापडे यांना भारताचे संविधान पुस्तक, सन्मानपत्र...

भंडारा येथील अन्नपुरवठा निरीक्षण अधिकारी पी.आर. कापडे यांना भारताचे संविधान पुस्तक, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित…

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्यूज भारत 

भंडारा – आज दिनांक 16 जून 2025 ला भंडारा येथील अन्नपुरवठा निरीक्षण अधिकारी पी .आर. कापडे यांना सन्मान द्या व सन्मान घ्या या सामाजिक उपक्रमांतर्गत प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस, विदर्भ विभागीय संपादक दैनिक माझा मराठवाडा, जनता टाईम/ जनता टीव्हीचे प्रतिनिधी पत्रकार संजीव भांबोरे यांच्या वाढदिवसानिमित्त भारताचे संविधान पुस्तक ,सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.