Home Maharashtra नागपूरच्या काही भागात वादळवारा व गारांसह पाऊसाची हजेरी… — बोर आणि...

नागपूरच्या काही भागात वादळवारा व गारांसह पाऊसाची हजेरी… — बोर आणि चार एवढ्या गारा!

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे 

              वृत्त संपादीका..

      दुपारी ४ वाजता नंतर नागपूरच्या काही भागात वादळवारा व गारांसह अवकाळी पाऊसांनी हजेरी लावली.

       मेघगर्जनेच्या तांडावात दोन मिनिट वादळवारा-गारांसह पडलेला पाऊस क्षणभर थंडावा देऊन गेला.

     याचबरोबर पावसासोबत २ मिनीट गारा पडल्याने नागरिकांनी काही मिनिट निसर्गाचा प्रकोप अनुभवलाय.

       मात्र,वादळीवाऱ्यासह गारांचा पाऊस पडल्यामुळे सदर गारासह पाऊसांचा आनंद सुध्दा नागरिकांनी लुटलाय..

     दोन मिनिट पाऊसासह बोर आणि चार एवढ्या गारांचा पाऊस पडल्याय..‌