“ज्याप्रमाणे आपल्या देशात आणि विश्वात प्रथम या आर्याच्या प्रतीक्रांती विरोधात प्रथम धम्मक्रांती करून आर्याना शह दिला…….”
अगदी तेवढ्याच जोमाने परंतु ,भगवान बुद्धाच्या महपरिनिर्वाणानंतर दहा वर्षांनी जन्मलेल्या……
सॉक्रेटीसने ( ग्रीक तत्वज्ञ ग्रीकमध्ये सिंधू संस्कृतीप्रमाणेच) तेथील लोकशाहीवर आर्यानी सोफेस्टी केटेड कुसंस्कृतीने अतिक्रमण करूनलोकशाही मूल्यांना संपविले. त्या कुसंस्कृतीच्या विरोधात एकट्या सॉक्रेटीसने दंड थोपटले!
म्हणूनच…..
तत्वज्ञानाशिवाय शील नाही….
शीलाशिवाय सत्य नाही….
सत्याशिवाय ज्ञान नाही….
ज्ञानाशिवाय विज्ञान नाही….
विज्ञानाशिवाय तंत्रज्ञान नाही….
तंत्रज्ञानाशिवाय प्रगती नाही….
प्रगतीशिवाय सुख नाही….
सुखाशिवाय शांती नाही…..
शांतीशिवाय गत्यंतर नाही…..
म्हणून शांतीचा दूत असलेले……
“भगवान बुद्ध,आणि तत्वज्ञानाचा जनक असलेले,”सॉक्रेटीस,या दोन महापुरुषांनी जगावर अनंत उपकार केले,ते जग कधीही वीसरू शकणार नाही…
जगातील पहिले आर्याच्या कुटनीतीचे बळी जर कुणी गेले असतील तर ते म्हणजे सॉक्रेटीस होत…
जगातील पहिल्या बळी गेलेल्या महापुरुषाचा इतिहास उद्याच्या भागात पाहू….
जागृतीचा कृतिशील लेखक…
अनंत केरबाजी भवरे
संविधान विश्लेषक, रेणापूरकर, औरंगाबाद, 7875452689



