शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी..
अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय वसतिगृह चिमूर येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
निवासी वसतिगृहातंर्गत सर्व परिसरातील स्वच्छता झाल्यानंतर संविधान निर्माता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानाबाबत आवश्यक माहिती विद्यार्थींनींना देण्यात आली.
याप्रसंगी निवाशी शाळेच्या मुख्याध्यापिका,अधिक्षिका,शिक्षिका,कर्मचारी वृंद उपस्थित होते.





