Home देशविदेश सर्वांना नम्र विनंती…

सर्वांना नम्र विनंती…

जसे पवित्र ख्रिश्चन धर्माचा पवित्र ग्रन्थ बायबल आहे…..

पवित्र बुद्ध धम्माचा पवित्र ग्रंथ त्रिपीटक आहे…..

हिंदू धर्माचा धर्मग्रंथ भगवत गीता आणि वेद मानल्या जातात…

पवित्र इस्लाम धर्माचा पवित्र ग्रंथ कुराण -ए- शरीफ आहे..

पवित्र शीख धर्माचा पवित्र ग्रंथ गुरूग्रंथ साहिब आहे….

चार्वाक ऋषींचा नास्तिकवाद हा मानवतावादाच्या अधिक जवळचा मानल्या जातात…

वरील धर्माच्या व्यतिरिक्त एक मोठा धर्म आहे. त्याला मानवता धर्म असे म्हणतात. जो विज्ञानवाद + विवेकवाद = मानवतावाद शिकवतो. त्या पवित्र मानवता धर्माचा पवित्र ग्रंथ म्हणजे……

भारताचे संविधान आहे…..

       तेंव्हा या वैचारिक तुलनात्मक लेखमालेला कोणत्याही धर्माच्या चष्म्यातून न पाहता केवळ आणि केवळ भारताच्या संविधानातून उगम पावलेल्या मानवता धर्माचा अविष्कार करणाऱ्या या लेखमालेला त्याच पारदर्शक चष्म्यातून पाहावे…….

आवाहनकर्ता :- अनंत केरबाजी भवरे

संविधान विश्लेषक, रेणापूरकर, औरंगाबाद, 7875452689…