Home Social अखिल भारतीय बौद्ध महासभा सभा पदाधिकाऱ्यांच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना...

अखिल भारतीय बौद्ध महासभा सभा पदाधिकाऱ्यांच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना विनम्रपणे अभिवादन!..

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी 

        अखिल भारतीय बौद्ध महासभा शाखा चिमूर येथील पदाधिकाऱ्यांच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती दिनानिमित्त विनम्रपणे अभिवादन करण्यात आले.

      तद्वतच अखिल भारतीय बौद्ध महासभा शाखा चिमूरचा वतीने क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

         यावेळी आकाश भगत,मनोज राऊत,प्रमोद राऊत,प्रशिक भैसारे,समीर भैसारे,सुमित सहारे,अमर अंबादे,शेखर राऊत,अजय राऊत,मंगेश भैसारे,युग भगत,अंशुमन राऊत,आदी पदाधिकारी उपस्थित होते.