शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चिमूर तालुकातंर्गत शेवटच्या टोकावर असलेल्या लावारी(म) जि.प.शाळेतील तीन पैकी तीन विद्यार्थी नवोदय परीक्षेत उत्तीर्ण झाल्यामुळे शंभर टक्के निकाल लागला.
ज्यांनी चांगल शिक्षण देत मेहनत करून उत्तीर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना सहकार्य केले.ज्यांचे आदर्श घ्यावे असे प्रेमचंद लोहकरे सर यांचे व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन भाजप अनुसूचित आघाडीचे शैलेद्र पाटील यांनी केले.



