Home Breaking News ब्रेकिंग न्यूज… — अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी…

ब्रेकिंग न्यूज… — अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी…

     राकेश चव्हाण 

कुरखेडा तालुका प्रतिनिधी 

       पतिराम चन्नू तुलावी रा. सिंदेसूर आज दि. ३०.६.२४ रोजी शेतात गेला असता दुपारी १२ वा. दरम्यान शेतालगत जंगलात अस्वलाने चावा घेऊन जखमी केले.

           माहिती होताच त्याला उपजिल्हा रूग्णालय कुरखेडा येथे नेण्यात आले.उपचार सुरू वनविभागातील कर्मचारी एस.एल. शेंडे क्षेत्र सहाय्यक पलसगड, व के.के काशीवार वनरक्षक पलसगड यांनी दवाखान्यात जखमीची भेट घेतली. मौक्यावर जाऊन मौका पंचनामा नोंदविला.