युवराज डोंगरे
उपसंपादक
खल्लार :- छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय आसेगाव पूर्णा येथे राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 78 वी पुण्यतिथी निमित्य संपन्न झाली.
अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. रविद्र इचे उपस्थित होते.तर प्रमुख मार्गदर्शक डॉ.भारत कल्याणकर,प्रमुख अतिथी डॉ. प्रविण सदार उपस्थित होते.
सूत्रसंचालन, प्रास्ताविक,आभार रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ.आशिष काळे यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी रासेयो स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



