बाबुलवाडा जिल्हा परिषद शाळेत महात्मा गाधी याच ७६ वी पुण्य स्मरण दिन साजरा केला.

     कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधि पारशिवणी 

पारशिवनी::-पारशिवनी तालुका तील जिल्हा परिषद शाळा बाबुलवाडा येथे आज मंगलवार दि. ३० जानेवरी २०२४ रोजी सकाळी ठीक ११.३० वाजता महात्मा गांधी यांच्या ७६ वी पुण्य स्मरण स्मृति दिनानिमित्त आदरांजली कार्यक्रम संपन्न झाला.

               जिल्हा परिषद शाळा बाबुलवाडा पारशिवनी येथे महात्मा गाधी यांचे प्रतिमेला शाळे चे मुख्य अध्यापक उमाकांत बागळकर , सहायक शिक्षिका सारिकाताई भोयर व शाळा व्यवस्थापन समिति ची अध्यक्षा ज्योती करकाडे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले.

          या प्रसंगी मुख्यअध्यापक उमाकात बागळकर आणी सहायक शिक्षिका सारिकाताई भोयर यांनी ” महात्मा गांधी यांचे ” जीवनावर प्रकाश टाकला.

          अशा शब्दात मान्यवरांनी महात्मा गाधी यांच्या कार्याचं स्मरण करून त्यांना अभिवादन केलं.

            या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती ची ज्योती करकाड़े , अर्चना बांगळकर , सुषमा करकाड़े , मनिषा नखाते, शिला अलोने , शंकुतला सोनबावने , अश्विनी वाघाडे तसेच व्यवस्थापन समिती चो पदाधिकारी पालक वर्ग ग्रामस्थ आणी विद्यार्थी प्रामुख्यान उपस्थित होते.