शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
संविधान सत्याग्रह यात्रेला काल प्रारंभ झाला असून हि यात्रा बुटीबोरी ते सेवाग्राम आश्रम वर्धा येथे पोहोचणार आहे.
या पदयात्रेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा समन्वयक चिमूर विधानसभा क्षेत्र डॉ.सतिश वारजुकर यांच्यासह अनेक पदाधिकारी सहभागी झाले आहेत.



