ऋषी सहारे
संपादक
आरमोरी :- शहरातील शेगाव टोलीवर रहिवाशी दोन दिवसापासून घरून निघून गेले आहेत त्याचा शोध घेऊनही मिळाले नाही.त्यामुळे पोलिस स्टेशन आरमोरी येथे मिसिंग क्र.27/2026 नुसार खालील वर्णाची नोंद केलेली आहे
नाव धर्मा बोदलू जैजालकर,वय 82, उंची 150 सेमी.असून सडपातळ बांधा,रंग सावळा,हिरव्या रंगाचा हाफ पॅन्ट ,केस पांढऱ्या रंगाचे आहेत.अशा वर्णनाची व्यक्ती जवळपास किंवा इतरत्र दिसून आल्यास आरमोरी पोलिस स्टेशन किंवा मुलगा सुनील जैजालकर, व अनिल जैजालकर यांना कळवावे असे आव्हान करण्यात येते.



