राजेंद्र रामटेके
विशेष प्रतिनिधी
गडचिरोली जिल्ह्यात लॉयड्स स्किल अकॅडेमी,बोधली गडचिरोली व LT गोंडवाना कॅम्प,हेडरी येथे 18 ते 45 वयोगटातील युवक युवती करिता शटरींग (सेंटरींग) व बारबेंडिंग (सळाखी बांधणी) असे दोन कोर्स सुरु करत आहे.
ज्यात युवक-युवतींना 45 दिवस ऑफ साईट व 45 दिवस ऑन साईट असणार आहे.प्रशिक्षणा दरम्यान राहण्याची व जेवणाची सुविधा उपलब्ध असणार आहे.प्रशिक्षणादरम्यान मासिक 5000 रुपये मानधन (stipend) दिल्या जाईल. प्रशिक्षानंतर लॉयड्स मेटल्स या कंपनीत रोजगाराची संधी मिळणार आहे.
प्रवेश घेण्यासाठी संपर्क…
अनिल धूपजारे _— ७४९८७६३६४६
प्रशिक्षण पूर्णता मोफत आहे. प्रशिक्षणार्थ्यांची राहण्याची व जेवणाची सोय असणार आहे.
पात्रता..
वय – 18 ते 45 वर्ष,शिक्षण 5 वी ते 12 वी किंवा लिहिता-वाचता येणे आवश्यक.
नोंदणी करिता खालील लिंक मध्ये माहिती भरून पाठवा.
https://forms.gle/VxAPQ18rPy9JERAs9


