Home Social मुकनायक फाऊंडेशनच्या वतीने संविधान दिन साजरा…

मुकनायक फाऊंडेशनच्या वतीने संविधान दिन साजरा…

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी..

       26 नोव्हेंबर हा संविधान दिवस म्हणून भारत देशात साजरा केला जातो.याचधर्तीवर संविधान सन्मान दिनानिमित्त मूकनायक फाऊंडेशन,चिमूरच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

         मुकनायक फाऊंडेशनच्या वतीने भारतीय संविधान ग्रंथ,चिमूर तहसीलदार श्रिधर राजमाने,न.प. मुख्याधिकारी अर्चना वंजारी,चिमूर ठाणेदार दिनेश लबडे यांना भेट देण्यांत आलें.

         या कार्यक्रमाप्रसंगी मूकनायक फाउंडेशन चे कार्यवाहक आयु.मनोज काशीनाथ राऊत, (सामाजिक कार्यकर्ते),विनोद सोरदे,आकाश भगत,सुरेश मेश्राम,अमित भैसार,मेश्राम,उपस्थित होते.