Home शैक्षणिक काटकुभ जि.प.प्रा.शाळाच्या चार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परिक्षेत यश…

काटकुभ जि.प.प्रा.शाळाच्या चार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परिक्षेत यश…

 अबोदनगो चव्हाण 

अमरावती जिल्हा प्रतिनिधी 

       दखल न्युज भारत 

       अमरावती पंचायत समिती चिखलदरा अंतर्गत जिल्हा परिषद माध्यमिक शाळा काटकुभ शाळेतील कुमारी कुष्णाई दिलिप मालविय, कु.षृणाली दिलीप मालविय, कुमारी तायना राजिक कुरेशी, अर्ष अस्पाक मिर्झा या चारही विद्यार्थी शिष्यवृत्ती परिक्षेमध्ये पात्र ठरले आहेत.

        त्याचे काटकुभ गावामध्ये कौतुक होत आहे त्यांना वर्गशिक्षक सौ.मगला किशोर चावरे याचे मार्गदर्शन लाभले व काटकुभ शाळेचे मुख्याध्यापक अमोदे सराचेही मार्गदर्शन लाभले.