ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ जिल्हाधिकारी यांचे शुभहस्ते साजरा होणार..

डॉ.जगदीश वेन्नम

  संपादक

गडचिरोली,(जिमाका)दि.27: महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 63 वा वर्धापन दिन समारंभ 01 मे 2023 रोजी (सोमवार) सकाळी 8.00 वाजता ध्वजारोहणान्वये साजरा करण्यात येणार आहे.

        मुख्य शासकीय समारंभ पोलीस कवायत मैदान गडचिरोली येथील प्रांगणात जिल्हाधिकारी गडचिरोली संजय मीणा यांचे शुभहस्ते साजरा होत आहे. असे निवासी उप जिल्हाधिकारी,गडचिरोली यांनी कळविले आहे.