Home Breaking News ब्रेकिंग न्यूज… — अस्वलाच्या हल्ल्यात पुणाजी गम्भीर जखमी… — अमरावती...

ब्रेकिंग न्यूज… — अस्वलाच्या हल्ल्यात पुणाजी गम्भीर जखमी… — अमरावती येथे रेफर…

  अबोदनगो चव्हाण  

अमरावती जिल्हा प्रतिनिधी

         दखल न्युज भारत

      पुणाजी हे आपल्या शेतात आज गेले असता शेतशिवारात असलेल्या अस्वलाने अचानक श्री.पुणाजी शोभाजी धिक्कार राहणार बामादेही यांच्यावर हल्ला केला.

       त्याचा डोकावर तोडावर वार करुन जखमी केले.अस्वलाच्या हल्ल्यानंतर गम्भीर अवस्थेत त्यांना अमरावती येथील जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले.

        शेतकऱ्यांवर हिंसक जंगली प्राण्यांचा होणारा हल्ला जिवघेणा ठरु लागल्याने त्यांनी शेती व्यवसाय कसा करायचा हा प्रश्न त्यांच्या पुढे ठाकला आहे.