समुद्रपुर डी.बी.पथकाची धड़ाकेबाज कारवाई…. 4,64,700 रु.चा मोहा दारू जप्त…

  सैय्यद ज़ाकिर

जिल्हा प्रतिनिधि वर्धा

वर्धा :- गनेशपुर पारधी बेड़ा येथे गत दी.24/52024/ रोजी वॉश – आउट मोहिम दरम्यान मुखबिर कडुन मिडालेल्या गुप्त माहिती वरुण समुद्रपुर पोलीस स्टेशन के थानेदार संतोष शेगावकर चे मार्गदर्शनात मौजा गनेशपुर येथे गावठी मोहा दारू गाडण्या करिता मोठ्या प्रमाणात मोहा रसायन सड़वा साठवून ठेवलेला आहे.

          अशा माहिती वरुण पोलीस स्टाफ व्होमगार्ड सैनिक यांचे सह शिवनी पारधी बेड़ा येथे जाउंन वॉश आउट मोहिम राबविली असता मोहिम चे दरम्यान 10 लोखंडी ड्रम मधेय 2,000ली ,कच्चा मोहा सड़वा रसायन 16,मोठ्या प्लास्टिक ड्रम 2400 ली ,कच्चा मोहा सड़वा रसायन 19 असा जु. की 04 ,67,700 रु चा मुद्दे माल मिळून आला.

             गावठी मोहा दारू व मोहा रसायन सड़वा ड्रम सह जे.सी. बी. मशीन चे मदतीने जागिच फोडून फेकून नाश करून 3अरोपितांना विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

         एवढी ही मोठी कारवाई असून पुन्हा दारूचा प्रमाण सुरुच आहे.सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक नुरुल हसन ,अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.सागर कवडे,वर्धा,उपविभागीय पुलिस अधिकारी रोशन पंडित,यांचे निर्देशाप्रमाणे स.पो.नि संतोष शेगावकर थानेदार पो.स्टे समुद्रपुर यांचे मार्गदर्शनात पो.उपनिरीक्षक अनिल देरकर ,डी. बी. पथक प्रमुख पोलीस नाईक प्रमोद थूल ,रमेश शेंडे,सचिन भारशंकर, पोलीस अमलदार प्रमोद जाधव ,आशीष क़ाबड़े,व होमगार्ड सैनिक यांनी कार्यवाही केली.