एन.जागतिक मानवाधिकार संघटन भारत अंतर्गत, महाराष्ट्र राज्य संघटकपदी दिलीप तांदळे यांची नियुक्ती..

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे

              वृत्त संपादीका

          राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय श्री.पांडूरंग नरवडे आणि राष्ट्रीय महासचिव बुधराव कोटनाके यांच्या मार्गदर्शनाखाली,महाराष्ट्र राज्य कार्यकारी अध्यक्ष प्रदीप रामटेके यांनी महाराष्ट्र राज्य संघटकपदी विशेष व्यक्तींची नियुक्ती केली आहे.

          महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा आदरणीय मध्यमा मनिष सवाई मॅडम यांच्या सुचनेनुसार महाराष्ट्र राज्य संघटकपदी आ.दिलीप तांदळे यांची नियुक्ती केली आहे…

         त्यांच्या पद मान्यतेसाठी राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय श्री.पांडूरंग नरवडे साहेब यांच्याकडे दिनांक ३० एप्रिल रोज मंगळवारला महाराष्ट्र राज्य कार्यकारी अध्यक्ष प्रदीप रामटेके हे फार्म पाठविणार आहेत..