हिंगणघाट आगार मध्ये चालक दीन साजरा..

 सैय्यद ज़ाकिर

जिल्हा प्रतिनिधि वर्धा

हिंगणघाट :- राज्य परिवहन ,हिंगणघाट आगार मध्ये चालक दीन साजरा करण्यात आला.

          या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अनिल हरी आमनेरकर आगार व्यवस्थापक रा. प.हिंगणघाट आगार ,प्रमुख पाहुने देवानंद पुण्णमवार विभा कर्म वर्ग अधि,रा.प.वर्धा,तसेच जे.आर.सेडमाके,वाहन चालक ,निरीक्षक श्रीमती ज्योति र.उरकुड़े स.वा. नि. तसेच चालक ,वाहक यांत्रिक व प्रशासकीय कर्मचारी सदर कार्यक्रमाला उपस्थित होते.

             कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणारे विना अपघात सेवा देनारे चालक व जास्त केपीटीएल आननारे चालक सी.जी.करपते. बी.के. पुरनाके.पी.जी.लाखे. जी.सी.पवार,व्ही. डी. सोगे,व्ही. आर.फुसाटे, आर.के.मुंगले चालक यांना पुष्गुच्छ देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते चालक दिनानिमित्त सत्कार करण्यात आला.

          कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्र संचालन प्रफुल माडवकर यांनी केले व आभार प्रदर्शन ए.एस.सैय्यद यांनी मानले.