शिवसेना संस्थापक स्व.बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन..‌

     राकेश चव्हाण

तालुका प्रतिनिधी कुरखेडा

         मंगळवार रोजी हिन्दु ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंतीनिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तर्फे शिव सेना उप जिल्हाप्रमुख डॉ. महेंद्रकुमार मोहबंसी यांचे हस्ते त्यांचे तैलचित्रांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

        त्या नंतर स्थानिक उप जिल्हा रुग्णालयात भेट देत रुग्णांची आस्थेने विचारपुस करण्यात आली.रुग्णाना सेफ,केळी बिस्किटांचे वितरण करण्यात आले.

         या प्रसंगी नगराध्यक्ष अनिताताई बोरकर,शिवसेनेचे जेष्ठ नेते माजी सभापति पुंडलिक देशमुख,पाणी पुरवठा सभापती जयेंद्रसींह चंदेल,नगरसेविका जयश्री रासेकर,हेमलता नंदेश्वर,शिवसेना तालुका संघटिका अश्विनी पिंपळकर,शारदा गाथाडे,सुनिल नेवारे,शेरुभाई सय्यद,मनोज नेवारे,तुळशीदास गजभे,राजु हारामी,व्यंकट सिड़ाम,सुधाकर ड्रायव्हर,अगसराम कलहरी,सोहन बादशाह,राकेश चव्हाण,अमीन पठाण सह शिव सैनिक उपस्थीत होते.